Tags :पर्यावरणाचा हा ऱ्हास थांबवण्यासाठी कबीरचे चिमुकले हात पुढे सरसावले

पर्यावरण

पर्यावरणाचा हा ऱ्हास थांबवण्यासाठी कबीरचे चिमुकले हात पुढे सरसावले

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पर्यावरणाच्या रक्षणासाठी कृती करण्याची तयारी दाखविणारा कबीर हेरेकर या तरुणाने पर्यावरणाच्या रक्षणासाठी मदत करण्याचा नवा संकल्प आपल्यातून सोडला आहे. त्यानुसार या येणाऱ्या हंगामात आंबे खाऊन त्याचे बियाणे उचलून फेकून देण्याऐवजी पिशवीत टाकून तुम्हाला द्यावे. त्यानंतर आम्ही त्यांना जंगलात लावू, जेणेकरून पर्यावरणात वृक्षांची वाढ होण्यास मदत होऊन, जंगलतोडीमुळे होणारा पर्यावरणाचा […]Read More