Tags :परळी ते लातूर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण

Featured

परळी ते लातूर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण

बीड, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दक्षिण मध्य रेल्वे विभागातील शेवटचे परंतू उत्पन्नाच्या बाबतीत परळी जंक्शन आघाडीवर असून परळी ते लातूररोड या 63.75 किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून मुख्य विद्युत अभियंता, दक्षिण मध्य रेल्वे, पी.डी. मिश्रा यांनी या नवीन विद्युतीकरण केलेल्या लातूर रोड – परळी वैजनाथ (63.75 मार्ग किलोमीटर) विभागाची पाहणी नुकतीच केली आहे. […]Read More