Tags :परतूर तालुक्यात यंदा टरबूज लगवडीच्या क्षेत्रात वाढ…

ऍग्रो

परतूर तालुक्यात यंदा टरबूज लगवडीच्या क्षेत्रात वाढ…

जालना, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालन्याच्या परतूर तालुक्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा टरबूज लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ झालीय. मात्र, यंदा मधमाश्यांचा अभाव दिसत असल्याने टरबूजाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. परतूर तालुक्यात मागील वर्षी 52 हेक्टरवर टरबूजची लागवड करण्यात आली होती. यंदा हे प्रमाण 15 ते 20 टक्क्यांनी वाढले आहे. टरबुजाच्या फळधारणेसाठी […]Read More