Tags :परतावा

Featured

प्राप्तिकर विभागाने 11.73 लाख करदात्यांना परत केले 15,438 कोटी

नवी दिल्ली, दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्राप्तिकर विभागाने ( Income-tax department ) बुधवारी सांगितले की चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात करदात्यांना 15,438 कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा (Refund) देण्यात आला आहे. प्राप्तिकर विभागाच्या मते, यावर्षी एप्रिलमध्ये 11.73 लाख करदात्यांना परतावा देण्यात आला. मात्र ही परतावा रक्कम कोणत्या आर्थिक वर्षासाठी देण्यात आली हे अद्याप प्राप्तिकर विभागाने स्पष्ट […]Read More

अर्थ

आतापर्यंत 2.09 कोटी लोकांना मिळाला 2.04 लाख कोटींचा प्राप्तिकर परतावा

नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 2.09 कोटी लोकांना 2.04 लाख कोटींचा कर परतावा (Income tax refund) दिला आहे. बुधवारी विभागाने ही माहिती दिली आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार यातील 2.06 कोटी प्राप्तिकरदात्यांना 73,607 कोटी रुपयांचा वैयक्तिक प्राप्तिकर परतावा देण्यात आला आहे. त्याचबरोबर विभागाने 2.21 लाख प्रकरणांमध्ये 1.31 […]Read More