Tags :न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीमध्ये 325 पदांसाठी भरती

करिअर

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीमध्ये 325 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यू इंडिया ॲश्युरन्स (NAICL) या भारत सरकारच्या कंपनीमध्ये शिकाऊ पदासाठी भरती आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 21 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत आहे. उमेदवार www.newindia.co.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. श्रेणीनिहाय रिक्त जागा तपशील: पदनाम पदांची संख्या अनारक्षित १९० obc ६२ EWS 22 अनुसूचित जाती […]Read More