Tags :नेत्रदानाचा व रक्तदानाचा व आरोग्य तपासणीचा वाढदिवसानिम्मित निर्धार

महानगर

नेत्रदानाचा व रक्तदानाचा व आरोग्य तपासणीचा वाढदिवसानिम्मित निर्धार

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निर्धार सामाजिक संस्था आणि झेंडा सामाजिक संस्था सयुंक्त विद्यमाने समाजसेवक निलेशभाऊ आहेर व विशाल बेलकर यांच्या वाढदिवसानिम्मित कामोठे येथे रक्तदान शिबिराचे व नेत्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी 41 रक्तदात्यांची रक्तदान करून गरजूंना मदतीचा हात दिला. हे रक्त रक्तपेढीकडे सोपविण्यात आले आहे.महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत हिमोग्लोबिन […]Read More