Tags :नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

करिअर

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सिलचर येथे 109 पदांसाठी भरती

सिलचर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सिलचर यांनी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अधिसूचनेनुसार, NIT Silchar ने विविध अशैक्षणिक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ८ ऑगस्ट आहे. अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट आहे. National Institute of […]Read More