Tags :निराधार योजनेतील ८९ हजार महिला मुकणार लाडकी बहीण योजनेला

महिला

निराधार योजनेतील ८९ हजार महिला मुकणार लाडकी बहीण योजनेला

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासनाच्या आर्थिक बजेटमध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा करण्यात आली. यात शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या १५०० पेक्षा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे म्हटले आहे. परिणामी भंडारा जिल्ह्यातील सरासरी ८९ हजार निराधार योजनेतील महिलाही या योजनेला आता मुकणार आहेत. संजय […]Read More