Tags :नितीन देसाई यांच्यावर एन डी स्टुडिओ मध्ये अंत्यसंस्कार…

मनोरंजन

नितीन देसाई यांच्यावर एन डी स्टुडिओ मध्ये अंत्यसंस्कार…

अलिबाग, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात चौक येथे नितीन देसाई यांच्या पार्थिवावर एन डी स्टुडिओ मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी नितीन यांचे पार्थिव जेजे हॉस्पिटलमधून एनडी स्टुडिओमध्ये आणण्यात आले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनडी स्टुडिओमध्ये ठेवण्यात आले होते, याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्यदर्शनासाठी अनेक मान्यवर, सिनेसृष्टीतील अभिनेते, राजकीय नेते, नातेवाईक, […]Read More