Tags :नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

महानगर

नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी खालापूर पोलिसांनी ईसीएल फायनान्स कंपनी, एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी असे एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा नितीन देसाई यांच्या लेखी तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.2 ऑगस्टला कलादिग्दर्शक आणि कर्जतमधल्या एनडी फिल्म स्टुडिओचे मालक नितीन चंद्रकांत देसाई […]Read More