Tags :नागपुरातील ‘नीरी’ या राष्ट्रीय संस्थेवर सीबीआयची छापेमारी

पर्यावरण

नागपुरातील ‘नीरी’ या राष्ट्रीय संस्थेवर सीबीआयची छापेमारी

नागपुर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपुरातील वर्धा रोडवर असलेल्या ‘नीरी’ मुख्यालयात आज सकाळपासून केंद्रीय अन्वेषण विभागने (सीबीआय) छापेमारी सुरु केली आहे. महागड्या संशोधन उपकरणांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली. सीबीआयच्या विशेष पथकाने आज सकाळी नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ‘नीरी’वर छापा टाकल्याची माहिती समोर येत […]Read More