Tags :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पहिला टप्पा चोवीसमध्ये

महानगर

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पहिला टप्पा चोवीसमध्ये

नवी मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पहिला टप्पा डिसेंबर चोवीस मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन असेल तरी मे चोवीस पर्यंत ते पूर्ण करण्याचे आदेश आपण दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्वाचे विमानतळ ठरणार आहे. नियोजित वेळेत विमानतळ सुरु व्हावे यासाठी आजची पाहणी आहे. […]Read More