Tags :नवी दिल्ली येथे 90 पदांसाठी भरती

करिअर

लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली येथे 90 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली द्वारे भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट lhmc-hosp.gov.in वर जाऊन तपशील तपासू शकतात. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज आणि संबंधित कागदपत्रांच्या प्रती निर्दिष्ट पत्त्यावर स्पीड पोस्ट / नोंदणीकृत पोस्ट इत्यादीद्वारे 07 ऑगस्टपर्यंत पाठवाव्यात. Recruitment […]Read More