Tags :नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोदाकाठी सहस्त्र दीपप्रज्वलन

गॅलरी

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोदाकाठी सहस्त्र दीपप्रज्वलन

नाशिक, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२३ या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे उत्साहाने स्वागत करण्यासाठी नाशिककर देखील सज्ज झाले होते. नाशिकच्या पंचवटी परिसरातील रामकुंड येथे हजारो नाशिककर एकत्रित झाले होते, यावेळी सहस्त्रदीप प्रज्वलीत करण्यात आले. भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने स्वामी मित्र मेळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवनेरी युवा मित्र मंडळाच्या […]Read More