Tags :नगर – बीड – परळी मार्गावर रेल्वेची चाचणी यशस्वी

पर्यटन

नगर – बीड – परळी मार्गावर रेल्वेची चाचणी यशस्वी

बीड, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नगर – बीड – परळी रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत अंमळनेर ते विघणवाडी दरम्यान रेल्वे चाचणी यशस्वीरित्या पार पडली.  30 किलोमीटर अंतराची चाचणी शुक्रवारी घेण्यात आली. लवकरच नगर ते बीड पर्यंत लोहमार्ग चे काम पूर्ण होणार असून त्यामुळे मराठवाड्यातील प्रवास सोपा व सुखकर होणार आहे. मराठवाड्यातील नागरिकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. […]Read More