Tags :नक्की भेट द्यावी अशी

पर्यटन

नक्की भेट द्यावी अशी, दापोली

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दापोली हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीवरील हिल स्टेशन आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते दापोली हे अंतर 215 किमी आहे. दापोली समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. कॅम्प दापोली अशी दापोलीची वेगळी ओळख आहे. याचे मुख्य कारण म्हणजे दापोली येथे ब्रिटिशांनी तळ ठोकला म्हणून दापोलीला कॅम्प दापोली म्हणून ओळखले जाते. गावात अनेक […]Read More