Tags :देशात संपूर्ण समान नागरी कायदा लागू व्हावा

विदर्भ

देशात संपूर्ण समान नागरी कायदा लागू व्हावा

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात 370 कलम हटविण्यात आले, अयोध्येत राम मंदिर झाले, CAA लागू करण्यात आले, काशी, मथुरा येथे मंदिर व्हावे, लोकसंख्या नियंत्रण कायदा यावा आणि देशात संपूर्ण समान नागरी कायदा लागू व्हावा अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 8 करोड […]Read More