Tags :दुष्काळी भागात पिकत आहेत काश्मिरी सफरचंद…..

ऍग्रो

दुष्काळी भागात पिकत आहेत काश्मिरी सफरचंद…..

जालना दि १९– जिल्ह्यातील घनसावंगी तालुका हा दुष्काळी पट्यात येतो.त्यामुळे पारंपरिक शेतीतही नुकसानीत राहणारे शेतकरी या दुष्काळी परिस्थितीवर मात करून कमीत कमी पाण्यात कुठली पिके घेतात याची माहिती घेत आता आधुनिक शेतीकडे वळू लागली आहेत. नोकरीच्या निमित्ताने घनसावंगी येथे स्थायिक झालेले शेतकरी महादेव सुपेकर आणि त्यांची पत्नी या दोघांनी शेतीत अभिनव प्रयोग करून सफरचंदाची शेती […]Read More