Tags :दिल्लीच्या हॉट स्पॉट्सवर ड्रोनची नजर

पर्यावरण

दिल्लीच्या हॉट स्पॉट्सवर ड्रोनची नजर

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या हिवाळ्यात वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी बुधवारी 21 कलमी हिवाळी कृती योजना जाहीर केली. दिल्ली सरकार त्याची काटेकोर अंमलबजावणी करेल, असा दावा त्यांनी केला. दिल्ली सरकारने यापूर्वीच जानेवारीपर्यंत फटाक्यांची विक्री, साठवणूक आणि वापरावर बंदी घातली आहे. दिल्ली सचिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत पर्यावरण […]Read More