Tags :दादर रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईची आयुक्तांकडून पाहणी

महानगर

दादर रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईची आयुक्तांकडून पाहणी

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासन करण्याची कारवाई मागील काही दिवसांपासून तीव्र करण्यात आली आहे. विशेषतः अत्यंत वर्दळीच्या व अधिक गर्दीच्या रेल्वे स्थानक परिसरांमध्ये विशेष लक्ष केंद्रीत करुन अनधिकृत फेरीवाले हटवण्यात आले आहेत.या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दादर (पश्चिम) रेल्वे स्थानक परिसराला […]Read More