Tags :ताडोबा महोत्सवाच्या निमित्ताने वनवसाहत मैदानावर भारतमाता साकारली

पर्यावरण

ताडोबा महोत्सवाच्या निमित्ताने वनवसाहत मैदानावर भारतमाता साकारली

चंद्रपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :1 मार्चपासून चंद्रपूर शहरातील चांदा क्लब मैदानावर ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जागतिक पातळीवर नेण्यासाठीचा ताडोबा महोत्सव सुरू आहे, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पर्यटनातून रोजगार अशी साखळी जोडत मानव अस्तित्वाशी घट्टपणे जोडण्याचा वनविभागाचा हा प्रयत्न आहे. https://youtu.be/VsCXVPgc_pY चंद्रपुरात ताडोबा महोत्सवाच्या निमित्ताने अनोखा गिनीज विश्वविक्रम झाला. शहरातील रामबाग वनवसाहत मैदानावर भारतमाता […]Read More