Tags :‘टेरिटरी’

मनोरंजन

‘टेरिटरी’, ‘या गोष्टीला नाव नाही’आणि ‘मदार’ हे तीन सिनेमे आता

मुंबई , दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य शासनाकडून गेल्या काही वर्षांपासून कान्स येथे होणाऱ्या चित्रपट महोत्सवातील बाजार विभागासाठी मराठी चित्रपट पाठविले जातात. मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा आणि आंतरराष्ट्रीय दर्शकांनाही मराठी चित्रपटांची भूरळ पडावी हा या मागचा हेतू आहे. 2023 मधील कान्स चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजार विभागासाठी संदीप सावंत दिग्दर्शित “या गोष्टीला नाव नाही”, सचिन […]Read More