Tags :टस्कर हत्तींचा पुन्हा धुमाकूळ

पश्चिम महाराष्ट्र

टस्कर हत्तींचा पुन्हा धुमाकूळ

कोल्हापूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यातील आजरा तालुक्यात टस्करांनी (हत्तींनी) मध्यरात्रीपासून पुन्हा मानवी वस्तीत प्रवेश केला असून ते दिवसरात्र इथल्या उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करीत आहेत.Tusker elephants are on the rise again ग्रामीण भागातील वस्तीवाड्यांमध्ये टस्कराच्या (हत्तीच्या) उपद्रवामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या उपद्रवी टस्करांचा वनखात्यानं तातडीनं बंदोबस्त करावा,अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांकडून […]Read More