Tags :ज्योती आमगे हिने बजावला मतदानाचा हक्क

गॅलरी

ज्योती आमगे हिने बजावला मतदानाचा हक्क

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विश्वातील उंचीने सर्वात लहान असलेली नागपुरातील ज्योती आमगे हिने भारती विद्या भवन, झाडे मोहल्ला बाजूला, नागपूर येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. ML/ML/PGB 19 APR 2024Read More