Tags :ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे नीरा नदीत स्नान…

पश्चिम महाराष्ट्र

ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे नीरा नदीत स्नान…

सातारा, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्री संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी रथाचे सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आगमन झाले, माऊलीच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी रथाचे सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आगमन झाले. नीरा नदीच्या दत्त मंदिर घाट परिसरात पारंपरिक पद्धतीने माऊलीच्या चांदीच्या पादुकांना स्नान करण्यात आले. या सोहळ्यासाठी वीर […]Read More