Tags :जुलै

अर्थ

जुलैमध्ये घाऊक महागाईतही झाली घट

नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील घाऊक महागाई निर्देशांक (WPI) जुलै महिन्यात 11.6 टक्के होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीमध्ये हे सांगण्यात आले आहे. त्या तुलनेत जून महिन्यात घाऊक महागाई दर (wholesale inflation rate) 12.07 टक्क्यांपर्यंत वाढला होता. या दृष्टीकोनातून बघितले तर जुलैमध्ये घाऊक महागाई दर जूनच्या तुलनेत किंचित कमी झाला […]Read More

Featured

जुलैमध्ये 1.6 कोटी लोकांना मिळाल्या नोकऱ्या

मुंबई, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रोजगाराच्या (Employment) दृष्टीने जुलै महिना चांगला होता. दिल्लीस्थित थिंक टँक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) (CMIE) नुसार, जुलैमध्ये 1.6 कोटी नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्याचबरोबर जूनच्या तुलनेत पगारदार कर्मचार्‍यांची संख्या 32 लाखांनी कमी झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, जुलै 2021 मध्ये कृषी क्षेत्रात 1.12 कोटी नोकऱ्या मिळाल्या. बांधकाम क्षेत्रात 54 लाख, […]Read More