Tags :जुनी पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

राजकीय

जुनी पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी नेमलेल्या समितीने सरकारला अहवाल देऊन ही त्याबाबत अंतिम अधिसूचना काढण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ राज्यातील सरकारी कर्मचारी आणि अधिकारी येत्या २९ तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल सरकारने स्वीकारून ही त्यावर अंतिम निर्णय सरकार घेत […]Read More