Tags :जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भात मार्ग

राजकीय

जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भात मार्ग

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याबद्दल चर्चेच्या माध्यमातून व्यवहार्य मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं.Way to implement old pension plans यासंदर्भात नियम ९७ अन्वये शिक्षक सदस्य कपिल पाटील यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते […]Read More