Tags :जिल्हा परिषद शाळेने साकारली बोलणारी परसबाग

ऍग्रो

जिल्हा परिषद शाळेने साकारली बोलणारी परसबाग

ठाणे, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्हा परिषदेच्या कान्होर येथील केंद्र शाळेत 81 मुले शिक्षण घेत असून या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच शालेय पोषण आहार स्वयंपाकी ज्योती वाळकू राऊत, मदतनीस तारा भोपी यांच्या सहकार्याने सेंद्रिय परसबाग शाळेच्या आवारात तयार केली आहे. शिक्षक अमोल पेन्सलवार यांनी पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देऊन परसबागेतील प्रत्येक झाडाला QR कोड दिला […]Read More