Tags :जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे बाजाराची (Stock Market) घसरण सुरूच.

अर्थ

जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे बाजाराची (Stock Market) घसरण सुरूच.

मुंबई, दि. 25 (जितेश सावंत): 24 मार्च रोजी संपलेल्या सलग तिसऱ्या आठवड्यात विक्री सुरू राहिल्याने बाजाराची घसरण चालूच राहिली. अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग क्षेत्राच्या गडबडीची चिंता कायम असल्याने (अमेरिकेतील 186 बँका अडचणीत आहेत) गुंतवणूकदारानी सावध पवित्रा घेतला. FII ची विक्री, यूएस फेडरल रिझर्व्ह आणि बँक ऑफ इंग्लंडने व्याजदरात वाढ केल्याने गुंतवणूकदार गोंधळून गेले (यूएस फेडरल बँक […]Read More