Tags :जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सात जणांचा मृत्यू

देश विदेश

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सात जणांचा मृत्यू

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात दहशतवाद्यांनी रविवारी रात्री मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर भारतीय जवानांनी घटनास्थळी दाखल होत दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. या हल्ल्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी हल्ल्यात सहभागी […]Read More