Tags :छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी

गॅलरी

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.Chhatrapati Shivaji Maharaj death anniversary त्यांच्या समवेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि इतर मान्यवर. ML/KA/PGB3 Apr. 2023Read More