Tags :चीनच्या मध्यवर्ती बँकेच्या घोषणेनंतर भारतीय बाजाराने गाठले नवे शिखर

अर्थ

चीनच्या मध्यवर्ती बँकेच्या घोषणेनंतर भारतीय बाजाराने गाठले नवे शिखर

मुंबई, दि. 29 (जितेश सावंत) : २७ सप्टेंबर रोजी संपलेला आठवडा  हा बाजारासाठी सलग तिसरा तेजीचा आठवडा ठरला.  यूएस मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने धोरणात्मक व्याजदरात 0.50 टक्क्यांनी केलेली कपात व अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी चीनच्या मध्यवर्ती बँकेने व्यापक प्रोत्साहन उपायांची केलेली घोषणा या पार्श्वभूमीवर भारतीय बाजाराने नवे शिखर गाठले. या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे 85,978.25 आणि 26,277.35 या नवीन उच्चांकांना स्पर्श […]Read More