Tags :चार लाखांना तरुणीची विक्री केल्याची धक्कादायक घटना

महिला

चार लाखांना तरुणीची विक्री केल्याची धक्कादायक घटना

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे जिल्ह्यातील विवाहित तरुणीवर मिरज व जमखंडी येथे सामूहिक बलात्कार करून तिची कर्नाटकात चार लाखांना विक्री केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी येथील गांधी चौक पोलिस ठाण्यात तीन महिलांसह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मिरजेतील सात जणांना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद हुसेन ऊर्फ मच्छर हनी […]Read More