Tags :गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षारोपण

पर्यावरण

गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षारोपण

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षारोपण अरुण पवार व डॉ.भारती चव्हाण यांच्या हस्ते वृक्ष पालखीचे विधीवत पूजन करण्यात आले. वृक्षमित्र अरुण पवार यांनी वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्याचे आवाहन करत उदार हस्ते 500 वृक्ष लागवडीसाठी दान केले. शहराध्यक्ष शरीफ महमंदशरीफ मुलाणी यांनी मंडळाच्या उपक्रमांची माहिती दिली. वृक्षदिंडी […]Read More