Tags :गुढीपाडव्यानिमित्त पंढरपूरचे विठ्ठल मंदिर फुलांनी सजले

पश्चिम महाराष्ट्र

गुढीपाडव्यानिमित्त पंढरपूरचे विठ्ठल मंदिर फुलांनी सजले

सोलापूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे फुलांनी सजले आहे. 450 किलो शेवंती, 40 किलो गुलाबी कनेर, 40 किलो अष्टर, 100 किलो झेंडू, 500 नग गुलाबाच्या वापरापासून संपूर्ण विठ्ठल मंदिर हे पाडव्यानिमित्त सजवण्यात आले आहे.Vitthal Temple of Pandharpur was decorated with flowers on the occasion […]Read More