Tags :गुजराथ सरकारकडून शिवसृष्टीच्या उभारणीसाठी ५ कोटींची देणगी

देश विदेश

गुजराथ सरकारकडून शिवसृष्टीच्या उभारणीसाठी ५ कोटींची देणगी

पुणे, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने न-हे – आंबेगाव येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीला गुजराथ सरकारकडून ५ कोटी रुपयांची देणगी आज सुपूर्द करण्यात आली. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर यांनी गुजराथचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांकडून मुख्यमंत्री निवासस्थानी विशेष निमंत्रितांच्या उपस्थितीत धनादेशाच्या स्वरूपात ही देणगी […]Read More