Tags :खेरवाडी येथे लवकरच २०० बहावा वृक्षांची लागवड

पर्यावरण

खेरवाडी येथे लवकरच २०० बहावा वृक्षांची लागवड

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालिकेचे वृक्ष प्राधिकरण आणि मेक अर्थ ग्रीन अगेन फाउंडेशनच्या सहकार्याने खेरवाडी (वांद्रे) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गालगत २४ जून रोजी २०० बहावा वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता हे वृक्षारोपण होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून […]Read More