Tags :खानदेशातील विशेष गाड्यांमध्ये डब्यांची कायमस्वरूपी वाढ

महाराष्ट्र

खानदेशातील विशेष गाड्यांमध्ये डब्यांची कायमस्वरूपी वाढ

नाशिक, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दादर-मनमाड आणि दादर-धुळे विशेष गाड्यांना एक शयनयान आणि तीन सामान्य द्वितीय श्रेणी कायमस्वरूपी डब्बे अनुक्रमे दि. १८.५.२०२३ आणि २०.५.२०२३ पासून वाढवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ट्रेन क्रमांक 02101/02102 आणि ट्रेन क्रमांक 01065/01066 साठी सुधारित संरचना:एक वातानुकूलित चेअर कार, १ शयनयान , ८ द्वितीय आसन श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह […]Read More