Tags :क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्र्यानी केले अभिवादन

राजकीय

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्र्यानी केले अभिवादन

सातारा, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी येथील नूतनीकृत सभागृहाचे लोकार्पणही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी अन्न , नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उत्पादन शुल्क मंत्री तथा […]Read More