Tags :कोविड बाधा झालेले मंत्री मुंडे घरी राहूनही कार्यरत

राजकीय

कोविड बाधा झालेले मंत्री मुंडे घरी राहूनही कार्यरत

पुणे, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोविडची बाधा झाल्याने पुणे येथील निवासस्थानी क्वारंटाईन राहून उपचार घेत असलेले कृषिमंत्री धनंजय मुंडे आज ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळाले. धनंजय मुंडे यांनी घरूनच महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या 113 व्या बैठकीस ऑनलाइन पध्दतीने उपस्थिती लावली. या बैठकीत कृषी परिषदेच्या 112 व्या बैठकीचा कार्यपूर्ती अहवाल आणि इतिवृत्त मंजुरीसाठी […]Read More