Tags :कोल्हापूरसह सांगली पूरनियंत्रणासाठी ४ हजार कोटींचा निधी

पर्यावरण

कोल्हापूरसह सांगली पूरनियंत्रणासाठी ४ हजार कोटींचा निधी

कोल्हापूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराचे पाणी नियंत्रण करणे, पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागात वळवणे याकरिता राज्य शासनाच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझीलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास जागतिक बँकेने मंजुरी दिली असून, यास पहिल्या टप्प्यात ४ हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने १३ […]Read More