Tags :केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध कामगारांचे जिल्हास्तरीय मोर्चे

महानगर

केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध कामगारांचे जिल्हास्तरीय मोर्चे

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दीडशे वर्षांपूर्वी भारतातील कामगार चळवळीने संघर्ष करून ऐतिहासिक कामगार कायदे निर्माण केले, परंतू भांडवलधार्जिण्या केंद्र सरकारने या कायद्याचे रूपांतर मालकांना हवे तशा चार कायद्यात केले आहे. कृती समितीमध्ये एकत्र आलेल्या कामगार संघटनांची एकत्रित सभासद संख्या २५ लाखाहून जास्त आहे. आज असंघटित अशा चार कोटी कामगारांच्या किमान वेतनाचा प्रश्न महत्त्वाचा […]Read More