Tags :कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर

राजकीय

कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर, मात्र निर्णय पक्ष हितासाठीच

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पक्ष कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तीव्र भावनांचा आपण आदर करतो मात्र पक्ष हितासाठीच आपण पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे अशी भूमिका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मांडली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे दोन दिवसांपासून धरणे धरून बसलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून पवार यांनी हे वक्तव्य केले. आपण कोणालाही न विचारता हा निर्णय […]Read More