Tags :कार्यकर्ते बेचैन

राजकीय

राष्ट्रवादीत खळबळ , कार्यकर्ते बेचैन

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद शरद पवार यांनी सोडण्याचे जाहीर केले आणि पक्षात मोठी खळबळ माजली आहे, कार्यकर्ते सैरभैर , बेचैन झाल्याचे चित्र दिसत आहे.आज दुपारी आपल्या लोक माझ्या सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात पवारांनी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा करीत एकच खळबळ उडवून दिली आहे.शरद पवार यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे जे बोलतात […]Read More