Tags :कारवाईचे अधिकार फक्त राज्यपालांचे

महानगर

राज्यातील विद्यापीठे स्वायत्त , कारवाईचे अधिकार फक्त राज्यपालांचे

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील विद्यापीठात परीक्षा, त्यांचे निकाल आदींसाठी होत असलेल्या गैरव्यवहार आणि गोंधळ यासाठी विद्यापीठातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप दोन्ही बाजूच्या सदस्यांनी सभागृहात दोन प्रश्नांच्या वेळी केला, त्यावेळी राज्यपालांना याबाबत कारवाईची शिफारस करण्यात येईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ येथील […]Read More