Tags :कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान आणि यावर्षी वाढीव दर देखील

महानगर

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान आणि यावर्षी वाढीव दर देखील

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत सरकार प्रती हेक्टरी पाच हजार इतकी मदत देईल अशी घोषणा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत केली. तसेच यावर्षी लांब धाग्याच्या कापसाची सरकारी खरेदी ७, ५२१ रुपये या केंद्र सरकारच्या नवीन दराने खरेदी केली जाईल अशीही घोषणा […]Read More