Tags :काँग्रेसने केले या नेत्याला पक्षातून निष्कासित

राजकीय

काँग्रेसने केले या नेत्याला पक्षातून निष्कासित

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काँग्रेसचे वादग्रस्त नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असताना काँग्रेसने त्यांना पक्षशिस्त मोडल्याबद्दल पक्षातून सहा वर्षांसाठी निष्कासित केले आहे. आशिष देशमुख यांनी काँग्रेस सोडून भाजपतर्फे विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता, मात्र आपल्या फटकळ स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या देशमुख यांचे तिथे फार दिवस पटले नाही त्यांनी मध्येच पक्षाचा आणि […]Read More