Tags :कणेरी मठ

Breaking News

कणेरी मठात ५४ गायींचा अचानक मृत्यू, ३० गायी गंभीर

कोल्हापूर,दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील कणरी मठामध्ये ५० हून अधिक गायींचा मृत्यू झाल्याची आणि ३० गायी गंभीररित्या आजारी असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कणेरी मठावर सध्या पंचमहाभूत लोकोत्सव सुरू आहे.मठावर हजारोंच्या संख्येने गायी असून सध्या जनावरांचे प्रदर्शन सुरू असल्यामुळे ही मोठ्या संख्येने जनावरे आणण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More