Tags :औरंगाबाद

राजकीय

औरंगाबाद , चंद्रकांत खैरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

छ संभाजीनगर , दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :औरंगाबाद लोकसभेचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. आज विमानतळावर आले असताना त्यांनी माध्यम प्रतिनिंधीशी संवाद साधला. देशातील जनता इंडिया आघाडीसोबत आहे. आमची ही शक्ती चार जूनला दिसेल. […]Read More